येथे नोंदवलेला दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत हॉल तिकीट, परीक्षा विषयक माहिती, तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त करणे यासाठी आवश्यक असणार आहे. यामुळे हा दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवणे आवश्यक राहील.
The phone number mentioned here will be used to receive the hall ticket, exam information, and final certificate till the completion of the course. This phone number will be required to continue till the completion of the course.